मी खऱ्या शिवसेनेचा गुंड आहे.. असं विधान खासदार संजय राऊतांनी विधान केलंय.आणि जर तुम्ही खरे शिवसेनेचं गुंड असाल तर समोर येऊन बोला.. असं आव्हान राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिलंय... तर एकदा सत्तेतून बाहेर पडा मग दाखवतो. कुणालाही सोडणार नाही.. असा इशाराही राऊतांनी दिलाय..