कोल्हापूर जिल्ह्यातून गेली वीस वर्ष मी मंत्रीपदावर आहे. त्यापैकी केवळ चौदा महिनेच मला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालं. असं असलं तरी जिल्ह्यातील जनतेच्या मनातील पालकमंत्री मीच आहे असं बोलून हसन मुश्रीफ यांनी दाखवलं आहे. सोमवारी पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे. आता हे बघा. वीस वर्ष मी मंत्री आहे.