उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी वचननामा जाहीर केला.. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीका केली.. ठाकरेंचा वचननामा नाही तर वाचूननामा असल्याचं फडणवीस म्हणाले.तर ठाकरे विकासावर बोलले तर दोन हजार रु. देईन असं आव्हान फडणवीसांनी केलं.