गुणरत्न सदावर्तेंच्या या आंदोलनावर अमित ठाकरेंनी इशारा दिलाय. आमच्या लोकांच्या अंगावर आलात की तुम्हाला रस्त्यावर मारणार असा इशारा अप्रत्यक्षरित्या अमित ठाकरेंनी सदावर्तेंनी दिलाय..