छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागात एका 5 महिन्यांच्या गर्भवतीला केवळ 'मुलगी' होणार म्हणून गोळ्या दिल्या आणि पोट दाबून गर्भपात घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केल्यावर धक्कादायक खुलासे झालेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यातला एक आरोपी फक्त बारावी पास आहे आणि युट्यूबवरुन लिंगनिदान कसं करायचा हे तो शिकला.... पाहूया एक रिपोर्ट