महाराष्ट्रात मान्सून सक्रिय! हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पावसाचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. तसेच मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.