NDTV मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट! आरटीओ अधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर 'समांतर यंत्रणे' आणि वसुलीच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्यानंतर, राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.