आरोग्य विभागाचा महत्त्वाचा निर्णय. अपघातग्रस्त रुग्णांसाठी १ लाखांपर्यंत कॅशलेस उपचार.आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत कॅशलेस उपचारांबाबत निर्णय. रूग्णांची माहिती, बेडची उपलब्धता, तक्रारींसाठी स्वतंत्र अॅप.बेडची उपलब्धता, तक्रारीसाठी मोबाईल अॅप तयार करणार.