Ganeshotsav 2024 साठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत महत्त्वाची बैठक, केसरकरांनी दिली बैठकीची माहिती

गणेशोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक झाली आणि सध्या राज्यामध्ये जाती जातींमध्ये देखील तेड पाहायला मिळतेय. गणपती आगमन होतय तसंच विसर्जनावेळी खड्ड्यांची समस्या उद्भवू नये यावरती चर्चा झाली. या बैठकीनंतर दीपक केसरकर बोलतायत थेट जाऊयात. 

संबंधित व्हिडीओ