Important News| Byculla ते Sion एकाच वेळी 5 महत्त्वाचे पूल बंद, मुंबई महापालिकेचं नियोजन फसलं

मुंबईत सध्या अनेक मार्गांवर विकासकामे सुरू आहेत. यावेळी मुंबईतील प्रवास सोपा आणि कोंडीमुक्त करण्याचे आवाहन दिले जात असले तरी याच कामांमुळे मुंबईकरांचे मोठे हाल होत आहेत. सध्या मध्य आणि पूर्व मुंबईत एका वेळी पाच पुलांवर बांधकाम किंवा दुरूस्तीचं काम सुरू आहे. यामुळे शहरांतील वाहतुकीची व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागतो. हे ब्रिज नेमके कोणते आहेत याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी.

संबंधित व्हिडीओ