अमरावती जिल्ह्यातील बाधित पिकांसाठी तेरा कोटी उपलब्ध. दोन हजार बावीस मध्ये सततच्या पावसाने पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने अतिरिक्त निधीची मागणी केली होती.