एक पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळावर हल्ला केलेला नाही. पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीर मधील कोणत्याही नागरी ठिकाणांवर हल्ला नाही. जैशएमोहम्मद लश्कर ए तोयबाच्याच अड्ड्यांवर अचूक हल्ले केले गेले.