बंगालमध्ये निवडणुकीत झालेल्या बिनविरोध निवडीवर भाजप कोर्टात गेली होती. आता त्याच पक्षाचं या निवडणुकीत होत असलेल्या बिनविरोध निवडीवर काय म्हणणं आहे ते कळत नाही.असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.तर सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी आलं नाही.आज काँग्रेसने हे केलं म्हणून आम्ही आलो असं तुम्ही बोलता पण उद्या तुम्ही जाल तेव्हा तक्रार करू नका असंही राज ठाकरेंनी सुनावलंय.