देशाची राजधानी दिल्लीत INDIA आघाडीचा आक्रमक पवित्रा, Rahul Gandhi काही काळ पोलिसांच्या ताब्यात NDTV
काँग्रेसकडून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात मोर्चा सुरुच असून इंडिया आघाडीतील सर्व पक्ष आज जिल्हास्तरावर मत चोरी आणि निवडणूक आयुक्तांना पदावरुन दूर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत
INDIA bloc adopts an aggressive stance in the national capital, Delhi; Rahul Gandhi briefly detained by police (NDTV).