पिंपरी- चिंचवडमध्ये महापालिका निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार हे आता निश्चित झालं आणि यावर शिक्कामोर्तब केलाय तो स्वतः अजित पवार यांनी, पिंपरी चिंचवडमधील तळवडे येथे प्रचाराचा नारळ फोडत असताना जाहीर सभेतून अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याची घोषणा केली,