अखेर नाशिक महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी आणि मनसे सर्व एकत्र लढणार - जागावाटपावरून पसरलेले नाराजीनाट्य झाले दूर - भाजपचा पराभव करण्यासाठी मनसेसह महाविकास आघाडीतील सर्वपक्ष एकवटले - रखडलेल्या 13 जागांचा तिढाही सुटल्याची सूत्रांची माहिती - शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाढवून देण्यात आल्या जागा - उबाठा आणि मनसेने जागावाटपात दाखवला मोठेपणा - महाविकास आघाडीचे ठरले मात्र महायुतीचे अद्यापही भिजत घोंगडे