प्रभाग क्र. 7 मधून Vinod Ghosalkar यांच्या मुलाला संधी, Saurabh Ghosalkar यांना उमेदवारी अर्ज

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांच्या मुलाला उमेदवारी जाहीर केलीय, सौरभ घोसाळकर हे प्रभाग क्रमांक 7 मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, विनोद घोसाळकर यांच्या सून पूजा घोसाळकर यांना संधी मिळेल अशी चर्चा सुरू होती पण सौरभ घोसाळकर यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून आता उमेदवारी जाहीर झालीय.

संबंधित व्हिडीओ