Madharsha School| मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ, अल्पसंख्याक विकास विभागाचा निर्णय

 मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. अल्पसंख्याक विकास विभागानं हा मोठा निर्णय घेतलाय. BEd शिक्षकांचं मानधन आठ वरून अठरा हजारांवरती करण्यात आल्याचं कळतंय. मदरशांमधील शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ