#INDvsPAK #TeamIndia #T20WorldCup #IndiaWin टी-२० वर्ल्डकपच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानला 61 धावांनी हरवले. या शानदार विजयासह भारताने सुपर 8 फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनीही उत्कृष्ट कामगिरी करत विजयात मोठे योगदान दिले. India defeated Pakistan by 61 runs in a high-voltage match of the T20 World Cup. With this magnificent victory, India has secured its entry into the Super 8 round. Both the batsmen and bowlers contributed greatly to the victory with excellent performances.