सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना फोन करून फसवणूक केली जात असल्याचा आरोप पुण्याच्या इंदापूरमधून समोर आलाय.अर्ज पडताळणीच्या नावाखाली OTP घेऊन, शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय विशिष्ट सौर कंपनीची ऑनलाइन निवड केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. बाभुळगावातील शेतकऱ्यांनी याप्रकरणी कठोर कारवाईसह सरकारी पोर्टलवर कंपनी बदलण्याचा पर्याय देण्याची मागणी केली आहे.याबाबत शेतकरी दीपक गुरगुडे यांनी एक ऑडिओ क्लिपही व्हायरल केलीय पाहुयात