इंदापूरमध्ये मनोज जरांगे पाटलांवर पुष्पवृष्टी. इंदापूरकरांनी जरांगे पाटलांच पुष्पवृष्टी करत स्वागत केलं. _मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी इंदापुरात मराठा समाज बांधवांसोबत आरक्षणाच्या मुद्द्यावरून संवाद साधला आहे. यावेळी इंदापूरकरांनी जरांगे पाटलांच पुष्पवृष्टी करत स्वागत केलं. दरम्यान जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवरायांचे आजोबा वीरश्री मारुतीराजे भोसले यांच्या स्मारकाची ही पाहणी करत दर्शन घेतलं.