#Indapur #MaharashtraPolitics #HarshvardhanPatil #DattatrayBharne नगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर इंदापूरमधील राजकारण चांगलेच तापले आहे. हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार स्वतः हर्षवर्धन पाटलांविरोधात ताकद लावणार आहेत. दुसरीकडे, दत्तात्रय भरणेंना शह देण्यासाठी हर्षवर्धन पाटील आणि भाजपची युती होण्याची चर्चा इंदापुरात सुरू आहे. इंदापुरात राजकारण कसे रंगले आहे आणि नगराध्यक्षपदासाठी कोणती नावे चर्चेत आहेत, यासाठी पाहा हा रिपोर्ट.