INDIA आघाडी नवरात्रौत्सवात आंदोलन करणार नाही, इंडिया आघाडीच्या बैठकीत निर्णय, सूत्रांची माहिती

राहुल गांधींच्या निवासस्थानी आज इंडिया आघाडीची बैठक झाली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी लढा सुरूच ठेवण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र नवरात्रोत्सव काळात ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. The INDIA alliance will not stage protests during the Navratri festival; the decision was taken at an alliance meeting, according to sources.

संबंधित व्हिडीओ