दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी INDIA आघाडीचं आंदोलन; इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर दाखल | NDTV मराठी

दिल्लीत आज पुन्हा इंडिया आघाडीचं ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन केलं.दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी इंडिया आघाडीचं आंदोलन. राहुल गांधी, प्रियंका गांधींसह खासदार राजघाटावर. इंडिया आघाडीचे खासदार राजघाटावर दाखल

संबंधित व्हिडीओ