भारताने POK ताब्यात घेण्याची संधी सोडल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. शस्त्रसंधीचा निर्णय कोणाच्या हितासाठी घेण्यात आला तसा सवाल करत त्यांनी निशाणा साधला आहे.