India Pakistan Tension| भारत-पाक सीमेवर अद्यापही अलर्ट जारी, गुजरातच्या भुजमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था

भारत-पाक सीमेवर अद्यापही अलर्ट जारी करण्यात आलाय.गुजरातच्या भुजमध्ये कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली. गुजरातमध्ये रात्री उशिरा गृहमंत्र्यांची बैठक झाली.गांधीनगरच्या स्टेट इमरजन्सी ऑपरेशन सेंटरमध्ये बैठक पार पडली.राज्यातील सुरक्षेचा आढावा या बैठकीतून घेण्यात आला.

संबंधित व्हिडीओ