India Pakistan Tension| पुण्यात तरुणांकडून हमासच्या समर्थनात पोस्टर वाटप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुण्यात काही तरुणांकडून हमासच्या समर्थनात पोस्टर वाटप करण्यात आले.कर्वेनगर भागात काही तरूणांनी हमासच्या पोस्टरचे वाटप केले.ही बाब लक्षात येताच भाजपचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी तरूणांना चांगलाच चोप दिलाय. या सगळ्या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.तर या तरुणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक करत आहेत.

संबंधित व्हिडीओ