India Pakistan Tension| परराष्ट्र मंत्रालय,संरक्षण मंत्रालयाची थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद

पाकिस्ताननं भारताच्या शहरांवर आणि नागरिकांवर केलेल्या हल्ल्याची माहिती देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार आहे..संध्याकाळी साडेपाच वाजता ही पत्रकार परिषद घेतली जाईल.पाकिस्ताननं कशा पद्धतीनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागण्याचा प्रयत्न केला.आणि त्याचा हल्ला कसा उधळून लागला यासंदर्भातली माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

संबंधित व्हिडीओ