श्रीनगरच्या दल लेक परिसरात सध्या शांतता आहे.शस्त्रसंधीच्या करारानंतर सध्या या भागातील व्यवहार सुरळीत होण्यास सुरूवात झालीय. भागातील पर्यटनही पुन्हा पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली.दल लेक परिसरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकेश सिंग सेंगल यांनी...