India-Pakistan Ceasefire|आमचे प्रश्न आम्ही सोडवू, ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर भारतीय विरोधी पक्ष भडकले

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली. मात्र याच मध्यस्थीवरून आता भारतात राजकीय कुस्ती सुरु झाली आहे. शरद पवारांनी भारत पाकिस्तान यांच्यात डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी योग्य नसल्याचं म्हटलंय. आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडवू आमचा विषय तो आम्ही सोडवू. त्यात इतरांनी नाक कुपवण्याचं कारण काय? अशा शब्दात पवारांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. तर तिकडे संजय राऊतांनी देखील निशाणा साधला.

संबंधित व्हिडीओ