इंडिगोच्या गोंधळामुळे इतर विमानसेवांना फटका.पार्किंग बे मध्ये इंडिगोची विमान उभी.इतर विमानांना जागा कमी पडत असल्याचं समोर.इतर विमान उड्डाणांवर मोठा परिणाम.रात्री १२ पासून सकाळच्या ८ पर्यंत पुणे विमानतळावर येणाऱ्या 16 आणि जाणाऱ्या 16 फ्लाईट्स रद्द.तर नागपूर - पुणे विमान हे हैदराबाद ला वळवण्यात आल आणि त्याच कारण FDTL सांगितल्या जात आहे