IndiGo Flight Crisis | इंडिगोचा गोंधळ, पुणे विमानतळावर काय परिस्थिती; याचाच घेतलेला आढावा | NDTV

ज्याप्रमाणे रेल्वे स्टेशनवर प्रवासी प्रतीक्षा करत मोठ्या घोळक्याने थांबलेले असतात, तसंच काहीसं चित्र आज देशभरातील विमानतळांवर आहे... याला कारण आहे इंडिगोने केलेला घोळ.,... पुणे, रांची, मुंबई, दिल्लीसारख्या विमानतळांवर प्रवासी खोळंबलेले आहेत.. अचानक मोठ्या संख्येने इंडिगोची उड्डाणे रद्द झाल्याने आणि विलंब झाल्यामुळे गाड्यांवरही परिणाम झाला आहे.दिल्लीहून निघणाऱ्या बहुतेक गाड्यांच्या तिकिटांची मागणी अचानक वाढली आहे. बरेच लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही गाड्या बुक करत आहेत.

संबंधित व्हिडीओ