आता बसा बोंबलत.. Indurikar Maharaj यांनी घेतला वेगळाच निर्णय; काय आहे तो निर्णय पाहुयात | Report

जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण.. ही उक्ती इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत तंतोतंत जुळताना दिसतेय.. कीर्तनांमधून दुसऱ्यांच्या लेकीबाळींची माप काढणारे इंदुरीकर स्वत:च्या मुलीवर टीका झाली तेव्हा व्यथित झाले..अगदी फेटा खाली ठेवून कीर्तन थांबवण्याची भाषा केली.. सुरुवातीला लोकांना वाटलं महाराजांना उपरती झाली असावी..पण आता इंदुरीकरांनी वेगळाच निर्णय घेतलाय.. काय आहे तो निर्णय पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ