पुढाऱ्यांनी 60 वर्षांनंतर राजीनामा द्यायला हवा, वय वाढलं की बौद्धिक पातळी कमी होते-Indurikar Maharaj

कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी राजकीय नेत्यांबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झालीय.. 'पुढाऱ्यांनी 60 वर्षांनंतर थांबून राजीनामा द्यायला हवा' असं वक्तव्य त्यांनी माढा तालुक्यातील अंजनगाव येथे कीर्तनात केलं. वय वाढल्यानंतर बौद्धिक पातळी कमी होत असते, मात्र काही पुढारी वय वाढेल तसे अधिकच विचित्र वागत असल्याची टीकाही त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संबंधित व्हिडीओ