पुण्यात 69 अधिकाऱ्यांवर चौकशी, महसूल नियमांचा चुकीचा वापर; 15 अधिकाऱ्यांचे आधीच निलंबन

पुणे विभागातील महसूल अधिकाऱ्यांवर राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155 चा चुकीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी आता 69 महसूल अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण सरकारने तपासले असून त्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित व्हिडीओ