उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली... दोघांमध्ये दिल्लीत तब्बल तासभर चर्चा झाली.... त्याआधी शिंदेंनी दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली होती... राज्यातल्या रणनीतीसाठी आणि राज्यातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर मोदींची भेट घेतल्याचं शिंदेंनी सांगितलं.. पण शिंदेंची मोदींशी भेट, खासदारांची भेट आणि दिल्लीत आणखी एक महत्त्वाची भेट झाली... या तीन भेटींचा घटनाक्रम लक्षात घेता मोदी आणि शिंदे भेटीमध्ये काहीतरी महत्त्वाचं घडलंय... पाहुया शिंदेंच्या या दिल्ली दौऱ्याची आणि मोदी भेटीची इनसाईड स्टोरी