अशोक खरातच्या निवासस्थानी ईडी आणि आयकर विभागानं संयुक्त कारवाई केलीय.तब्बल 12 तासांपासून खरातच्या नाशिक येथील तृप्तबाला निवासस्थाची झाडाझडती सुरु आहे.. या कारवाईदरम्यान ईडीने अशोक खरातची आलिशान गाडीदेखील सीझ केलीय.याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.