Disha Salian मृत्यू प्रकरणी तपासाला वेग, CBI ने मालाड पोलिसांकडून कागदपत्र मागवली | NDTV Marathi
Investigation into Disha Salian's death gains momentum; CBI seeks documents from Malad Police
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या तपासाला आता वेग आल्याचे दिसून येत आहे. सीबीआयने मलाड पोलिसांकडून या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आणि नोंदी मागवल्या आहेत. तसेच आज या प्रकरणासाठी सीबीआय अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, पुढील चौकशी सीबीआयमार्फत करण्याचे निर्देशही दिले आहेत.