जळगावमधील 31 जण दुबईमध्ये अडकले.विमा कंपनीच्या कार्यक्रमानिमित्त गेलेले 31 जण दुबईमध्ये अडकले.अमेरिका इजराइल व इराण युद्धामुळे दुबई जळगाव मधील नागरिक अडकल्याने नातेवाईकांची चिंता वाढली.जळगाव जिल्ह्यातील 31जण दुबई मध्ये अडकले असून एका विमा कंपनीच्या कार्यक्रमानिमित्त हे 31 दुबईमध्ये गेले होते. व 2 मार्च रोजी केलेले सर्व परत येणार होते मात्र अमेरिका इजराइल व इराण युद्धामुळे दुबईतील हवाई वाहतूक बंद करण्यात आल्याने हे सर्व 31 जण अडकले असून अडकलेल्या लोकांच्या नातेवाईकांची चिंता मात्र वाढली आहे.