Iran-Israel War | युद्धाचा फटका, Petrol-Diesel चे भाव वाढणार? भारताच्या 50% तेल आयातीवर परिणाम

पेट्रोल-डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता.भारताच्या 50 टक्के तेल आयातीवर परिणामाची शक्यता.होर्मूझच्या खाडीतून भारताची 50 % तेल आयात. इराक, सौदी अरेबिया, यूएई, कुवैतमधून तेलाची आयात

संबंधित व्हिडीओ