इराणकडून इस्रायलवर हल्ले सुरुच आहेत. तेल अवीवमध्ये इराणकडून अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आली.. हा हल्ला रोखण्यासाठी इस्रायलने आपली हवाई संरक्षण प्रणाली सक्रीया केलीय. तेल अवीवमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले.. हवाई हल्ल्यादरम्यान तेल अवीवमध्ये सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी तातडीने बंकरमध्ये आश्रय घेतला...