Iran-Israel War| इराणचे अली लारीजानी ठार? इस्त्रायलच्या दाव्यावर इराणची प्रतिक्रिया काय? NDTV

अली लारीजानींना ठार केल्याचा इस्त्रायलचा दावा.इराणचा आणखी एक टॉपचा मोहरा टिपल्याचा दावा.इराणकडून अजून वृत्ताला दुजोरा नाही.इस्रायलने त्यांच्या मृत्यूचा दावा केल्यानंतर लारीजानींच्या हँडलवरून ट्विट करण्यात आलंय.

संबंधित व्हिडीओ