Iran-Israel War| Jalna चे खासदार Kalyan Kale दुबईत, जालन्याचे सात नागरिक दुबईत अडकले

आखाती देशांतील युद्धसदृश परिस्थितीमुळे यूएईमध्ये विमानसेवा बंद असल्याने जालन्यातील सात नागरिक तिथे अडकले आहेत... पाच जण दुबईत तर दोन जण अबूधाबीत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी दिलीय...तर आता जालन्याच्या खासदार डॉक्टर कल्याण काळे हीच दुबईत अडकल्याची माहिती समोर आलेली आहे... डॉक्टर कल्याण काळे कामानिमित्त दोन दिवसापूर्वी दिल्लीवरून दुबईला गेले होते.. अशी माहिती समोर आली असून कल्याण काळे दुबई सुखरूप असल्याची माहिती ही डॉक्टर कल्याण काळे यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी दिली आहे. विमान सेवा बंद झाल्याने डॉक्टर कल्याण काळे दुबईत अडकल्याची माहिती असून दुबईतील ते एका हॉटेलमध्ये सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे..

संबंधित व्हिडीओ