Iran Israel War | माढा,करमाळा तालुक्याला युद्धाचा मोठा फटका; युद्धामुळे निर्यात केलेली केळी परतली

इराण अमेरिका युद्धामुळे निर्यात केलेली हजारो टन केळी परत येत आहेत. पंढरपूरच्या माढा, करमाळा तालुक्यातली निर्यातक्षम असणारी केळी सध्या शेतकऱ्यांच्या शेतातच तसंच कोल्ड स्टोरेजमध्ये पडून असल्याचं दिसतंय. सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.

संबंधित व्हिडीओ