Iran-Israel War|लेबनॉनच्या दक्षिण भागात मोठी वाहतूक कोंडी, देशातून बाहेर पडण्यासाठी नागरिकांची गर्दी

इस्त्रायलने आता लेबनॉनवर हल्ल्याची तयारी सुरू केली आहे, त्यामुळे लेबनॉनमधील अनेक नागरिक आता तिथून बाहेर पडण्याची तयारी करतायत. लेबनॉनच्या दक्षिणेकडील भागाची ही दृश्य आहेत. ज्या अनेक गाड्या रस्त्यावर एकाच वेळी आल्याने मोठी वाहतूक कोंडी झालीय..

संबंधित व्हिडीओ