Iran-Israel War| खामेनींंच्या मृत्यूच्या निषेधार्थ ठाणे, मुंब्र्यात रॅली; पुण्यात झकळले पोस्टर्स

खामेनींच्या मृत्यूच्या निषेधार्थ ठाण्यात रॅली.ठाण्यात अनेक जण रस्त्यावर.अमेरिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी.इराण–इस्रायल युद्धात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी ठार झालेत… खामेनाई यांच्या समर्थनात पाकिस्तान मध्ये आंदोलने रॅली काढण्यात आल्यानंतर आता राज्यातील मुंब्रा शहरात देखील मोठ्या प्रमाणात खामेनाईंच्या समर्थनात मोठ्या प्रमाणार मुस्लिम रस्त्यावर उतरलेत… अमेरीका मुर्दाबाद इस्राईल मुर्दाबाद अशा घोषणा देखील यावेळेस देण्यात आल्या… अयातुल्लाह खामेनाई यांच्या समर्थनार्थ सिया समाजातील नागरिक रस्त्यावर उतरले होते. पुण्यात ट्रम्प आणि नेतान्याहू यांचे इन्साियत के दुश्मन उल्लेख असलेले पोस्टर्स कोंढवा परिसरात खळबळ....

संबंधित व्हिडीओ