Iran Israel War| युद्धाचा साताऱ्याच्या हळदीला फटका, क्विंटलमागे दर 3 हजारांनी घसरले; शेतकरी चिंतेत

इराण अमेरिका युद्धाचा थेट फटका भारतीय शेतमालाला बसलाय.सातारा जिल्ह्यामध्ये हळदीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. मात्र युद्धामुळे हळदीच्या दरामध्ये घसरण झाली आहे. सरासरी 17 ते 20 हजार रुपये क्विंटल दर असलेल्या हळदीचे दर तीन ते चार हजारांनी घसरले आहेत. त्यामुळे शेतकरी मात्र चिंतेत सापडला आहे.

संबंधित व्हिडीओ