मिडल ईस्टमध्ये वाढला तणाव.एअर इंडियाकडून अनेक उड्डाणं रद्द.लंडन, बर्मिंगहॅम, मिलान, फ्रँकफर्ट आणि कोपनहेगन या ठिकाणांसाठी उड्डाणं रद्द.भारतात येणारी आणि भारतातून जाणारी एकूण 10 विमानं रद्द.प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कंपनीचा निर्णय