Iran च्या तेल डेपोवर हल्ला, Tehran च्या काही भागात काळ्या धुराचे लोट | US-Iran-Israel War | NDTV

तेल डेपो आणि रिफायनरीवर झालेल्या हल्ल्यानंतर तेहरानच्या काही भागात काळ्या धुराचे लोट पसरलेत.नागरी आणि औद्योगिक क्षेत्राला लक्ष्य करण्यात येतंय.. तेल डेपोला लक्ष्य करण्यात आल्यानं तेलाच्या पाईपलाईननाही आग लागल्याची दृश्य समोर आली आहेत.या युद्धात आतापर्यंत इस्लामिक रिपब्लिकमध्ये 1 हजार 230 जणांचा मृत्यू झाला.. तर लेबनॉनमध्ये 300 हून अधिक नागरिकांना मृत्यू झालाय.

संबंधित व्हिडीओ