बच्चू कडू यांच्या संदर्भात नवी अपडेट समोर आलीय. प्रहार संघटनेचे शिवसेनेत विलीनीकरणास बच्चू कडू यांची मानसिकता नसल्याची माहिती मिळतेय. प्रहार संघटना स्वतंत्र राहून विधानपरिषदेत संधी देण्याचा प्रस्ताव बच्चू कडूंनी शिवसेनेला दिलाय. बच्चू कडू उद्या यासंदर्भात आपली अधिकृत भूमिका जाहीर करणार आहेत.प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष हे बच्चू कडू साहेब आहेत, आंदोलन करून विकासाला दिशा देणारे ते नेतृत्व, त्यामुळे मी त्यांना भेटलेलो पण नाही आणि तुम्ही विचारल्याप्रमाणे भेटणारही नाही, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया.